आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दहावीत 99.80 % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय

🛑 उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल 4 गुणांची वाढ

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१:- दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८० टक्के झाले असुन अवघ्या एका गुणामुळे १०० टक्क्यासह त्याचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हुकला आहे. मात्र आता मुलग्यांमध्ये त्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे.

सुरुवातीला ८ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात कु. विराज राऊळ याला ५०० पैकी ४९५ गुण म्हणजेच ९९ % गुण मिळाल्याने त्याने सावंतवाडी तालुक्यात ३ रा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक पटकावला होता. मात्र या गुणांबाबत कु विराज राऊळ याला साशंकता होती. शिवाप दृढ आत्मविश्वास असल्याने त्याने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी केली. या फेरतपासणीत संस्कृत विषयात ३ गुण आणि भूगोल विषयात १ गुण मिळून त्याचे तब्बल ४ गुण वाढले. त्यामुळे आता त्याला ५०० पैकी ४९९ गुण म्हणजेच ९९.८० % गुण मिळाल्याने त्याचा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे. तर या फेर तपासणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलग्यांमध्ये तो सर्वप्रथम आला आहे. या फेरतपासणीसाठी त्याचे पालक तसेच मिलाग्रीसचे प्राचार्य व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

विराज राऊळ ने यापूर्वीही अनेक वेळा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. ५ वी तसेच ८ वी मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (पुणे) मार्फत घेण्यात आलेल्या स्काॅलरशीप परिक्षेत त्याने सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. तसेच इयत्ता ८ वी मध्ये विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता. त्याला चित्रकलेचीही विशेष आवड असून हुबेहूब पेन्सिल पोट्रेट स्केच काढण्यात तो माहीर आहे. त्याने हार्मोनियमच्या सुद्धा तीन परीक्षा दिल्या आहेत.

विराज राऊळ हा मूळचा मळगांवचा सुपुत्र असून ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा तर शिवसेना माजगांव जिल्हा परिषद मतदारसंघ विभागप्रमुख उमेश गांवकर आणि दैनिक तरुण भारतचे पत्रकार गावकर यांचा भाचा.. विराजच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!