🛑 मतदार यादी पुनरिक्षण पूर्ण होईपर्यंत बदल्यांना ब्रेक!
🛑 निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश; ERO, AERO, BLO व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर निर्बंध, अपवादात्मक परिस्थितीत आयोगाची पूर्वपरवानगी आवश्यक*
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴मुंबई, दि-२१:-* भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत राज्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम सुरू असून तो पूर्ण होईपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि पर्यवेक्षक यांच्या बदल्या टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित पदे रिक्त राहू नयेत, तसेच अत्यावश्यक परिस्थिती वगळता कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करण्यापूर्वी आयोगाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांवर सध्या मतदार यादी पुनरिक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या बदल्यांनाही स्थगिती देण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.
यामुळे राज्यभरातील अनेक प्रस्तावित बदल्या आणि प्रशासकीय फेरबदलांना तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*……..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎓 प्रवेश सुरू… प्रवेश सुरू… प्रवेश सुरू! 🎓*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*ADMISSION OPEN FOR 2026-27*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे आणि दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाणारे अग्रगण्य महाविद्यालय!_
*🏢 व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
मान्यता: पी.सी.आय., न्यू दिल्ली आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त.
मानांकन: NAAC Accredited With B++
MSBTE कडून ‘VERY GOOD’ ग्रेड प्राप्त!
*🧪 फार्मसी अभ्यासक्रम (Programmes Offered):*
🔸 डी. फार्म (D. Pharm)
कालावधी: २ वर्षे (Diploma)
पात्रता: १२ वी विज्ञान (PCB/PCM)
प्रवेश क्षमता: ६० जागा
🔸 बी. फार्म (B. Pharm)
कालावधी: ४ वर्षे (Degree)
पात्रता: १२ वी विज्ञान (PCB/PCM) आणि (MHT-CET / NEET परीक्षा)
प्रवेश क्षमता: १०० जागा
🔸 एम. फार्म (M. Pharm)
कालावधी: २ वर्षे (PG Programme)
*शाखा:*
1. Pharmacology (फार्माकोलॉजी)
2. Pharmaceutical Chemistry (फार्मास्युटिकल केमिस्ट्री)
3. Pharmaceutical Quality Assurance (फार्मास्युटिकल क्वालिटी अश्युरन्स)
———————————————
🛠️ शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)
माडखोल – सावंतवाडी
आयटीआय करून स्वतःचे भविष्य उज्ज्वल करा!
*उपलब्ध कोर्सेस:*
1. Electrician (२ वर्षे)
2. Wireman (२ वर्षे)
3. Geo-Informatics Assistant (१ वर्ष)
4. Human Resource Executive (१ वर्ष)
🌟 महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये:
🏫 निसर्गरम्य माडखोल गावात, सावंतवाडी-आंबोली रस्त्यालगत सुसज्ज आणि अत्याधुनिक शैक्षणिक इमारत.
🔬 State-of-the-art प्रायोगिक आणि संशोधन प्रयोगशाळा (Research facilities)
🤝 100% प्लेसमेंटसाठी यशस्वी प्रयत्न! (Unichem, Puniska, Encube, Geno, Cipla, Glenmark, Lupin, यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी).
👩🏼 शासकीय नियमानुसार मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफी.
💰 पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध शिष्यवृत्ती (Scholarship) योजना.
🏡 वसतीगृहात (Hostel) राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन नियमानुसार निर्वाहभत्ता योजना.
📍 संपर्क आणि पत्ता:
🏬 पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
🌐 वेबसाइट: www.vpcpm.in
📞
9763824245
9420196031
*⚜️जाहिरात लिंक*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

