आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 तळवडे शाळा नंबर आठ मध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी : मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर ८ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व,नियमित व्यायाम व योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर त्यांच्या सहकारी शिक्षिका श्रीमती अनिशा कोलगावकर यांनी विद्यार्थ्यांकडून ताडासन,वृक्षासन,भुजंगासन,वज्रासन तसेच विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतली.

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश करण्याचे आवाहन केले.योगामुळे एकाग्रता,शिस्त,आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती गीत गावडे,उपाध्यक्ष निलेश मांजरेकर,शिक्षण तज्ञ ललित गडेकर,पालक प्रतीक्षा चेंदवणकर, अस्मिता गावडे,राजश्री काष्टे,विजया चेंदवणकर,कविता मांजरेकर,अंगणवाडी मदतनीस संध्या आसलोकर आदींनी तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!