🛑 आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-२१:- श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरू योग गुरुकुल व विद्या विहार इंग्लिश हायस्कूल यांच्या वतीने आजगाव हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
आध्यात्मिक धर्मगुरु अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरु योग गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्ष निमित्त संत समाज गुळदुवे व मळेवाड आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आजगाव येथे संपन्न झाला .यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व,नियमित व्यायाम व योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी विद्यार्थ्यांकडून ताडासन,वृक्षासन,भुजंगासन,वज्रासन, तसेच विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत ,क्षेत्रीयप्रमुख दीनानाथ काळोजी, रुद्राजी केदार शिक्षिका काव्या साळवी,मानसी परुळेकर आदी उपस्थित होते.
योग प्रशिक्षक भूतनाथ , कनक काळोजी व करूणा पायनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके संपन्न झाली व शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

