सोमवार – बुधवार – शुक्रवार फोंडाघाट येथील प्रा. आ. केंद्रात पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लसीकरण…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १२ दर सोमवार – बुधवार – शुक्रवार फोंडाघाट येथील प्रा. आ. केंद्रात पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी आरंभापासूनच पंचक्रोशीतील ६० वर्षावरील तसेच गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरणाचे नियोजन पहिल्या टप्प्यात करण्यात आलेले आहे. प्रत्येक प्रभागातील आरोग्य सेवक-सेविका यांनी जनजागृती करून प्रभागात लाभार्थ्यांना प्रवृत्त केले. तसेच त्या दिवशी लसीकरण केंद्रात उपस्थित राहून त्यांना सहकार्य केले आहे. त्यामुळे केंद्रामध्ये उगाचच गर्दी होत नाही. यावेळी डॉक्टर सचिन जंगम, सी.एच. ओ. शुभदा एकावडे, आरोग्यसेवक संजय जाधव, शंकर राठोड, आरोग्यसेविका डी. डी. कांबळे, साटविलकर, बेरोनिका पिंटो, रेश्मा खाड्ये, इत्यादीसह जनरल ड्युटी असिस्टंट. विषयांतर्गत लिखिता साटम, प्राची सावंत या उपस्थित होत्या.
वैद्यकीय अधिकारी जंगम या संपूर्ण कक्षावर लक्ष देत असून सुनियोजित रजिस्ट्रेशन, लसीकरण, माहिती, दक्षता, औषधोपचार यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून लाभार्थ्यांना सजग केले जात आहे. नागरिकांमध्ये प्रत्येक दिवशी सी.एच. ओ. आरोग्य सेवक-सेविका अंगणवाडी सेविका यांच्या बदलत्या ड्युटीमुळे कार्यभार विभागला जाऊन पंचक्रोशीतील दैनंदिन आरोग्य विभागाचे कामकाज सुरळीत होत आहे. लसीकरण कक्षावरील सुविधामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून नागरिकांचा लसीकरणासाठी सकाळपासून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

