आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

संदीप परब संचालित, संविता आश्रम पणदूर, पणदूर परिवाराच्यावतीने गोपुरीमध्ये दोन दिवसीय श्रमदानाचे शिबिर…

◼️श्रमदान शिबिराचा शुभारंभ प्रसिद्ध अभ्यासक लेखक नितीन साळुंखे यांच्या हस्ते…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १२ अक्षरशः रस्त्यावर आलेल्या निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि कायम सांभाळ करणाऱ्या संदीप परब संचालित संविता आश्रम पणदूर, पणदूर परिवाराच्या वतीने गोपुरी दोन दिवसीय श्रमदानाचे शिबिर कणकवली वासियांच्या सहभागाने आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमात कणकवलीवासियांनी मोठा सहभाग दिला. या श्रमदान शिबिराचा शुभारंभ प्रसिद्ध अभ्यासक लेखक नितीन साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित संविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब, अध्यक्ष नरेश चव्हाण, विश्वस्थ जितेंद्र परब, कामत, विनायक तथा बाळू कामत, वृक्षवल्लीचे शेती अभ्यासक व्ही. के. सावंत, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, मुराद अली शेख, प्राध्यापक डी. पी. तानवडे आदी उपस्थित होते.

या शिबिरासाठी महिला कार्यकर्त्या सुप्रिया पाटील, लेखा मेस्त्री यांचेही मोठे योगदान लाभले.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!