आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

हळवल गावासाठी मंजूर तलाठी कार्यालय, सरकारमान्य रास्त दराचे धान्य दुकानाचे उद्घाटन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १२ हळवल गावासाठी मंजूर तलाठी कार्यालय, सरकारमान्य रास्त दराचे धान्य दुकानाचे उद्घाटन आणि वागदे-हळवल-कळसुली रस्ता भूमिपूजन सोहळा शनिवार, १३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ३.३० वाजता पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख राजू राणे यांनी केले आहे.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!