आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करणार – संजू परब

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि.१२ माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष संजू परब यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे.

तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व बेडशीट वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनाथाश्रमात धान्य देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!