आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नाणार प्रश्नी सुरेश प्रभू यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – डॉ. परुळेकर

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि.१२ नाणार रिफायनरी प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे नेते बोलत आहेत. तर रिफायनरी प्रकल्पाला नाणार म्हणू नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार होणार नाही, म्हणत नाणारला पुर्णविराम दिला आहे.

आजही येथील गावांचा या प्रकल्पाला विरोध असून, विरोध मावळला असे खोटे पसरवायचे काम भाजप करत आहे. यासंबंधी सुरेश प्रभूंनी बोलावं, असं आवाहन शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!