🛑सिंधुदुर्गातील पतसंस्थांसाठी मोठी संधी!
*🛑सिंधुदुर्गातील पतसंस्थांसाठी मोठी संधी!*
*🛑२४ जूनला सिंधुदुर्गनगरीत विशेष प्रशिक्षण शिबिर;*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* सहकारी पतसंस्था क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती आणि पगारदार पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबिर बुधवार, २४ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या शिबिरात इनकम टॅक्स प्रणाली, प्रभावी कर्जवसुली, कर्ज वितरण धोरण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्यातील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या बदलत्या आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थेत पतसंस्थांनी सक्षम राहण्यासाठी असे प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे मत सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.
*डॉ. सोपान शिंदे यांना निरोप समारंभ*
याच दिवशी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता विशेष शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रातील विविध संस्था, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे हे प्रशिक्षण शिबिर आणि सेवानिवृत्त होत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा गौरव सोहळा यामुळे २४ जून हा दिवस सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रासाठी विशेष ठरणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

