🛑सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हाबाहेरील उमेदवारांना नियुक्ती.!
*🛑सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हाबाहेरील उमेदवारांना नियुक्ती.!*
*🛑जिल्हा परिषद आरोग्य विभागातील “एक” कर्मचारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयाकडील बहुतांश सेवांचा ठेकेदार..!*
*🛑अधिष्ठातांकडून जिल्ह्याबाहेरील लोकांना पोसण्याचा धंदा!*
*🛑प्रसाद गावडेंचा आरोप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार म्हणजे “जिल्हावासीय उपाशी व जिल्ह्याबाहेरील तूपाशी” असाच काहीसा चालू असून जिल्हा प्रशासनाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने तिथल्या भ्रष्टाचारी टोळीचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सुविधा पाहता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून “भीक नको पण कुत्रं आवर” म्हणायची पाळी स्थानिक जिल्हा वासियांवर आलेली आहे. मेडिकल कॉलेज रुग्णालयात कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हा बाहेरील उमेदवारांची भरती करण्याचे प्रकार उघड होत आहेत. मेडिकल कॉलेज रुग्णालयाची नूतन इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक भरती करून घेतले जातं असून जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय केला जात आहे.
शिवाय मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील बहुतांश कंत्राटी सेवांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला एक औषधनिर्माता कर्मचारी “पुरवठादार” ठेकेदार म्हणून रुग्णालयात दैनंदिन वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. कँटीन सेवा,बस सेवा,औषधं पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी निवासी सेवा अशा अनेक सेवांसाठी पूरवठा ठेकेदार व्यक्ती हा जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा कर्मचारी असून कामावर अनुपस्थित राहून दैनंदिन मेडिकल कॉलेजमध्ये अधिकाऱ्यांच्या “बाह्य”सेवेसाठी घिरट्या घालत असतो अशा तक्रारी प्राप्त होतं आहेत. या ठेकेदाराने जिल्ह्यातील पुरवठादारांच्या रोजीरोटीवर ” नांगरा’सकट” बैल फिरवला असून अधिष्ठाता सेवा पुरवठादारांशी संगनमत करत स्थानिकांवर अन्याय करून जिल्ह्याबाहेरील लोकांना पोसत असल्याचा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मेडिकल कॉलेज व रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने भ्रष्ट प्रवृत्तींचे प्रताप दिवसेंदिवस वाढत चालले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेज कडील काळ्या कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

