🛑डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी.
*🛑डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी.*
*🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गला अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्या साठी ८ कोटीचा निधी उपलब्ध.*
*🛑अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांहोणार प्रकाशमान.*
*🛑अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणार मूलभूत सुविधा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १५६ कामासाठी ३९ कोटी ९६ लाख निधीस मंजुरी मिळाली असून ७ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील पायाभूत सुविधा आणि सामाजिक-सांस्कृतिक विकासाला चालना देणाऱ्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर कामांसाठी सुमारे ३९ कोटी ९६ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.या निधीतून आवश्यक विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद, महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत,ग्रामपंचायत किंवा शासनाच्या अन्य संबंधित यंत्रणांमार्फत राबविण्यात येतील. कामांचे अंदाजपत्रक,आराखडे व तांत्रिक मान्यता घेऊनच निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
मंजूर निधीच्या मर्यादेतच कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांवर आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

