🛑नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाईस विलंब !
*🛑नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाईस विलंब !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी,दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात सहा महिन्यांपूर्वी वन्यप्राण्यांनी केलेल्या शेती,बागायतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसानभरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी व बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या चार दिवसात नुकसानभरपाई जमा न झाल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना योग्य पावले उचलावी लागतील, असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांनी उपवनसंरक्षकांना निवेदनातून दिला.
आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी वन्यप्राणी गवारडे, माकड व अन्य प्राण्यांनी शेतकरी व बागायतदारांनी काबाडकष्ट करून केलेली शेती, रब्बी हंगामातील पिके तसेच केळी, नारळाची नुकसानी केली. वन्यप्राण्यांमुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. शेती, बागायतींसाठी लाखो रुपये खर्च करून मेहनतीचे फळ मिळत नसेल तर काय उपयोग? कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे. वनविभागाच्या सावंतवाडी कार्यालयात निवेदन दिले. नुकसानभरपाई जमा न झाल्यास पावले उचलावी लागतील, असा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

