🛑वेंगुर्ले-म्हापसा एसटी नियमित सुरु ठेवावी!
*🛑वेंगुर्ले-म्हापसा एसटी नियमित सुरु ठेवावी!*
*🛑फेरी अचानक बंद केल्याने प्रवाशांची तारांबळ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सातार्डा, दि- १८:-* वेंगुर्ले एसटी आगारातून मार्गस्थ करण्यात येणारी वेंगुर्ले म्हापसा एसटी फेरी अचानक बंद केली जात असल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे. प्रवाशांनी मागणी करुनही त्याकडे वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
दुपारी साडेतीन वाजता वेंगुर्ले आगारातून म्हापसा येथे सोडण्यात येणाऱ्या एसटीला चांगल्या प्रकारचे भारमान मिळते. म्हापसा कदंबा बसस्थानकावरून सायंकाळी सव्वापाच वाजता वेंगुर्ले एसटी मार्गस्थ केली जाते. गोवा राज्यातून परतणाऱ्या कामगारांना म्हापसा वेंगुर्ले एसटी सोयीची आहे. या एसटीतून बरेच प्रवासी प्रवास करतात.
वेंगुर्ले-म्हापसा एसटी फेरी सतत चारवेळा अचानक बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रखर उष्णतेच्या दिवसांमध्ये प्रवाशांची तारांबळ उडाली. तसेच यामुळे पास सवलत संपत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वेंगुर्ले- म्हापसा एसटी फेरी नियमित सुरु ठेवण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

