कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात.

*🛑जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात.*

 

*🛑’एल निनो’ मुळे वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* ‘एल निनो’च्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि विद्यार्थ्यांवर होणारा उष्माघाताचा धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत. तूर्तास १९ ते ३० जूनपर्यंत सकाळी ७ ते ११.१५ या वेळेत शाळा कामकाज करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.

यावर्षी एल निनोंच्या प्रभावामुळे तसेच पावसाळा लांबल्याने वातावरणातील बदल अधिक तीव्र झाले असून जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता वाढल्याचे प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार असून वाढत्या उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!