कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी नगरपरिषदेत ग्रो बिग कंपनीला मुदतवाढ नाकारण्याचा ठराव मंजूर.

*🛑सावंतवाडी नगरपरिषदेत ग्रो बिग कंपनीला मुदतवाढ नाकारण्याचा ठराव मंजूर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी येथे पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यात आलेल्या ग्रो बिग कंपनीला मुदतवाढ देऊ नये, असा ठराव सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कंपनीचे संचालक मायकल डिसोझा यांनी नगरपरिषद तसेच नगरसेवकांची बदनामी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सभेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी या विषयावर आपली भूमिका मांडताना संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाने यापूर्वी सावंतवाडीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींविरोधात जातिवाचक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र नंतर हा वाद तडजोडीतून मागे घेण्यात आला. अशा प्रकारच्या घटना सावंतवाडीच्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, अशा पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, अशी ठाम मागणी नगरसेवक तौकीर शेख यांनी सभागृहात केली. या मागणीला सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा दर्शवत कंपनीला मुदतवाढ नाकारण्याचा ठराव मंजूर केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!