🛑भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….
*🛑भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळेच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, संस्थेचे सीईओ तथा शाळेचे कमांडंट ले. कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस व डे बोर्डिंग विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई उपस्थित होत्या. प्रास्ताविकात सोनाली शेट्टी यांनी सैनिक स्कूलमधील शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम विकसित करणारी जीवनशैली असल्याचे सांगितले.
प्रियांका देसाई यांनी सैनिक स्कूल मान्यता प्राप्तीचा प्रवास आणि आगामी वाटचालीवर प्रकाश टाकला, तर सॅव्हिओ फर्नांडिस यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळेचे नियम आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी पालकांना दिला. ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल ही भावी नेतृत्व घडविणारी कार्यशाळा असल्याचे सांगितले, तर सुनेत्रा फाटक यांनी सैनिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप प्राची कुडतरकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

