🛑अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी रशियन पर्यटकाला शिक्षा.
*🛑अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी रशियन पर्यटकाला शिक्षा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी रशियन युरी व्लादिमीर ओविच बोझको (४५) याला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) प्रमाणे दोषी ठरवून १० महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
व्लॉदिमीर बोझको हा रशियन पर्यटक आरोंदा (ता. सावंतवाडी) येथे व्हिसाची अधिकृत मुदत संपलेली असताना बेकायदेशीरपणे १ मे २०२५ पूर्वीपासून तेथील एका व्यक्तीकडे भाड्याने राहत होता. याची माहिती पोलीस यंत्रणेला समजताच त्यांनी संशयित राहत असलेल्या ठिकाणी जात त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली.
तेव्हा त्याच्याजवळ अधिकृत व्हिसा वा पासपोर्ट तो सादर करू शकला नाही. त्याने याची माहिती लपवून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश शिंदे यांनी रशियन पर्यटक बोझको याच्या विरोधात विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सावंतवाडी न्यायालयात दाखल होते. या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता गणेश पाटोळे व तपासी पोलीस अधिकारी पंकज शिंदे यांनी व्यक्तिवाद केला. न्यायाधीश जे. एम. मिस्त्री यांनी युक्तिवाद ऐकून घेतला. अंतिम सुनावणीत न्यायालयाने ब्लॉदिमीर बोझको याला दोषी ठरवले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

