कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गात ‘मरीन होमगार्ड’ तैनात.

*🛑सिंधुदुर्गात ‘मरीन होमगार्ड’ तैनात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १६:-* पर्यटन, मासेमारी व्यवसाय आणि संवेदनशील बंदरांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर पोलीस दलाला बळकटी देण्यासाठी ‘मरीन होमगार्ड ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ६० स्थानिक मरीन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन शुक्रवारपासून सेवेत रुजू करण्यात आले.

जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती आणि वेंगुर्ले या सहा सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंडिंग पॉईंट, बंदरे, सागरी किनारे आणि जेटी परिसरात बंदोबस्तासाठी प्रत्येकी १० अशा एकूण ६० मरीन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व होमगार्ड किनारपट्टी भागातील स्थानिक रहिवासी असून त्यांना पोहण्याचे कौशल्यही आहे.

या होमगार्डना सागरी भागात प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली १० व ११ जून रोजी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. तज्ज्ञ प्रशिक्षकांनी सागरी सुरक्षेचे महत्व, किनारपट्टी निरीक्षण, संशयित बोटींची ओळख व बोर्डिंग ऑपरेशन, सागरी गस्तीदरम्यानची कर्तव्ये, वायरलेस कम्युनिकेशन, नेव्हिगेशन व जीपीएसची प्राथमिक माहिती, शोध व बचावकार्य, जेमिनी बोट व इंजिन हाताळणी, गुप्तवार्ता संकलन, अग्निशमन, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, किनाऱ्यावरील सुरक्षा, बेवारस वस्तू हाताळणे तसेच प्रथमोपचार आणि सीपीआर यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सर्व अधीक्षक नयोमी साटम यांच्या ६० मरीन होमगार्डना अपर पोलीस हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सर्व मरीन होमगार्डना त्यांच्या नियुक्त सागरी पोलीस ठाण्यांकडे ड्युटीसाठी रवाना करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!