🛑स्वर्गीय ॲड कै श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात;
*🛑स्वर्गीय ॲड कै श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात;*
*🛑सुधीर पराडकर यांचा प्रेरणादायी उपक्रमवह्या वाटप व आर्थिक सहाय्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी तालुक्यातील मराठा वझरवाडी शाळा क्रमांक २ तसेच कारिवडे भैरववाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वर्गीय अॅड. श्रीधर सावळाराम पराडकर (माजी जिल्हा सरकारी वकील) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, क्रीडा शिक्षक दीपक सावंत, कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव व सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम, शिक्षकवृंद तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, कारिवडे गोसावीवाडी शाळेतही विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका प्रगती सरंबळकर, निवृत्त शिक्षक व कवी भाऊसाहेब गोसावी, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष सचिन गोसावी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबरच आर्थिक मदतीचाही हात देण्यात आला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचे काम सुधीर पराडकर यांनी केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप व आर्थिक मदत केल्याबद्दल सुधीर पराडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजातील इतरांनीही राबवावेत, असे आवाहन करत उपस्थित सर्व मान्यवर, पालक व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
“विद्यार्थ्यांमध्ये गुंतवलेला प्रत्येक रुपया हा समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक असते” — या विचाराचा प्रत्यय सुधीर पराडकर यांच्या उपक्रमातून पुन्हा एकदा आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

