कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑असलदे सरपंच, ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक.

*🛑असलदे सरपंच, ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १६:-* असलदेत अवैध दारु विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचें मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी कौतुक केले. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि तरुण पिढीच्या हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे हे कौतुकास्पद असल्याचे मत पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केले, अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

असलदे – नांदगावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नीतेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, कमलेश पाटील, राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

असलदेमध्ये गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. संबंधित विक्रेत्यांना जाब विचारत असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी समज दारु विक्रेत्यांना दिली होती. यासाठी ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन आहे. चंद्रकांत डामरे, भगवान लोके यांची भूमिका चांगली आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!