कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कारिवडे गोसावीवाडी शाळेत प्रवेशोत्सवाचा उत्साह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतीचे वाटप.

*🛑कारिवडे गोसावीवाडी शाळेत प्रवेशोत्सवाचा उत्साह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतीचे वाटप.*

 

*🛑मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* जि.प. प्रा. शाळा कारिवडे गोसावीवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करताना शाळा परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसुधारक बबनराव साळगावकर, कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव व सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व ज्येष्ठ कवी भाऊसाहेब गोसावी, राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक दिपक सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गोसावी यांच्यासह लवू गोसावी, सहदेव गोसावी, सौ. संजना गोसावी, संध्या गोसावी, प्रतिक्षा गोसावी, प्रणाली गोसावी, सेजल गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ कवी भाऊसाहेब गोसावी यांनी “गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे” या ओळींमधून उपस्थितांचे स्वागत करत देशप्रेम, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून आशीर्वाद देत शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होण्याचा संदेश दिला.

प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणाबाबतची जागरूकता आणि शाळेविषयीचा आत्मीय भाव अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रगती सरमळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!