कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 आंबोली येथे वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे वन विभागाकडून हटवण्याची कारवाई.* *🛑 मायकल डिसोझांच्या निवेदनाची वनविभागाने घेतली दखल.

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*

*🎴सावंतवाडी, दि१५- :-*

मायकल डिसुझा यांच्या निवेदनानंतर वनविभागाकडून आंबोली घाटातील धोकादायक झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहेत .आंबोली घाटाच्या दोन्ही बाजूला वन विभागाची जमीन असल्याने नेहमीच वनविभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध कायदे व नियम दाखवून कामात अडथळे निर्माण करत होता. त्यामुळे आंबोली घाटात महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारांची साफसफाई करणे पाण्याचा प्रवाह बदलणे ही कामे प्रलंबित होती. यासाठी आंबोली पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी पंचायत समिती च्या बैठकीत सदर मुद्दा उपस्थित करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करत आज वनविभागाचे पथक संकेश्वर ते बांदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हद्दीतील आंबोली पासून देवसू पर्यंत घाटरस्त्यात असणारी धोकादायक झाडांचा सर्वे करून ती तोडण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाच्या या तत्परतेमुळे मायकल डिसोझा यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!