कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑४८ तासांमध्ये स्मार्ट मीटर बसवून घ्या!

*🛑४८ तासांमध्ये स्मार्ट मीटर बसवून घ्या!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* राज्यात ग्राहकांचा विरोध असताना महावितरणने ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवून घेण्याची नोटीस काढली आहे. आम्ही याचाजाहीर निषेध करतो. या नोटीसची महावितरणच्या कार्यालयासमोर एकत्र जमून वीज ग्राहकांनी राज्यभर होळी करावी, असे आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीतर्फे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई व राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.

५ फेब्रुवारी २०२५ रोजी गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर या महावितरणच्या कार्यालयावर व कुडाळ येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर १० फेब्रुवारी २०२५ रोजी वीज ग्राहकांचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी कार्यकारी अभियंता गडहिंग्लज आणि अधीक्षक अभियंता कुडाळ यांनी ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत. स्मार्ट मीटरसंदर्भात वरिष्ठांसोबत संघटनेची बैठक होऊन निर्णय होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे आता सुरू असलेले मीटर बदलले जाणार नाहीत, असे पत्र दिले आहे. असे असताना स्वतः महावितरणचे कर्मचारी खासगी कंपनीचे स्मार्ट मीटर कसे काय बसवत आहेत, असा आमचा सवाल आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करून जनतेने आपला विरोध दर्शविला आहे. तरीही महावितरण आता खासगी कंपन्यांचे दलाल बनून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पुढाकार घेत आहे, हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे महावितरणच्या या नोटीसची सर्वत्र होळी करून वीज ग्राहकांनी आपला निषेध नोंदवावा आणि आपला विरोध कायम ठेवावा, असे आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!