🛑जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी २०,२१ रोजी.
*🛑जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी २०,२१ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १२:-* सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे जिल्हा निवड चाचणी २०२६ चे आयोजन २० व २१ जून रोजी येथील संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातून १५० पेक्षा जास्त बॅडमिंटन खेळाडू सहभागी होणार आहेत. मुले / मुली ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षे व खुला गट अशी स्पर्धा होईल. स्पर्धा एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी असेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ जून असून www.mbasso. in या संकेतस्थळावर अर्ज करावेत स्पर्धेचे उद्घाटन २० जून रोजी होणार आहे. विजेत्या खेळाडूंना प्रथम आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व करंडक (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात येईल. ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव देणे किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, नवीन खेळाडूंना प्राधान्य देणे तसेच जिल्हा निवड चाचणीमधून जे खेळाडू विजयी होतील, त्यांची राज्य संघासाठी सिंधदुर्ग जिल्हा संघात निवड केली जाईल हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : राज चव्हाण-मोबा-९४०५८०९००१.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

