🛑’लव्ह जिहाद’ वर उद्या झारापला व्याख्यान.
*🛑’लव्ह जिहाद’ वर उद्या झारापला व्याख्यान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १२:-* राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे एका विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम १३ जून रोजी दुपारी ३ वाजता झाराप येथील हंटिल आराध्याच्या सभागृहात (झिरो पॉईंट, सिंधुदुर्ग) आयोजित करण्यात आला आहे. ‘लव्ह जिहाद या ज्वलंत विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील ठोस उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते व ‘लव्ह जिहाद’ विषयावरील ग्रंथाचे लेखक रमेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडये व मुंबई येथील प्रखर हिंदूत्ववादी कार्यकर्त्या व विधीतज्ज्ञ अधिवक्त्या प्रीती राऊत कायदेशीर व वैचारिक मार्गदर्शन करणार आहेत. संकटावेळी सामना कसा करावा, याचे ठोस उपाय या व्याख्यानात सांगितले जाणार आहेत. आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व हिंदू बांधव, युवक-युवती, माता-भगिनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या मुलींना सोबत घेऊन व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीतर्फे संजय जोशी यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

