कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अंकुश जाधव यांना ए. डी. फाउंडेशनचा समाजरत्न पुरस्कार.

*🛑अंकुश जाधव यांना ए. डी. फाउंडेशनचा समाजरत्न पुरस्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ११:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा आदर्श समाजसेवक अंकुश विष्णू जाधव (झरेबांबर, ता. दोडामार्ग) यांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळा – २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे अंकुश जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, १४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सोलापूर येथील निर्मिती लॉन्स, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, जुळे सोलापूर, विजापूर रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. समाजात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या अंकुश जाधव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जाधव यांचे विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!