🛑’ओंकार’ हत्ती तळकटच्या दिशेने मार्गस्थ.
*🛑’ओंकार’ हत्ती तळकटच्या दिशेने मार्गस्थ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* बहुचर्चित ओंकार हत्तीने तब्बल एक महिना भालावल ते बांदा वेत्ये परिसरात पाहुणचार केल्यानंतर पुन्हा तो सोमवारी दुपारी भालावल-तांबोळी सीमेदरम्यानच्या जंगलात दाखल झाला.त्यानंतर तांबोळी असनिये जंगलातून सायंकाळी उशिरा ओंकारने लगतच्या दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केला. झोळंबे गावातील मुख्य रस्त्यावरून तळकटच्या दिशेने ओंकार मार्गस्थ झाला. त्यामुळे बांदा परिसरासह दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
७ मे रोजी मध्यरात्री ओंकार भालावल गावात दाखल झाला होता. त्यानंतर डेगवे, वाफोली,बांदा, इन्सुली, वेत्ये परिसरात गेले महिनाभर त्याचा वावर होता. मात्र, रविवारी रात्री त्याने वेत्ये येथून थेट डेगवे गाठले. त्यानंतर दुपारी भालावल-तांबोळी सीमेवरून तो असनिये जंगलातून झोळंबे गावात दाखल झाला. अनेक महिन्यानंतर ओंकार प्रथमच गावात दाखल झाल्याने त्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. या गर्दीतच तो सरळ रस्त्याने तळकटकडे मार्गस्थ झाला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

