पुणे

🛑मान्सूनची आगेकूच.

*🛑मान्सूनची आगेकूच.*

 

*🛑मोसमी वारे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली मुक्कामी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पुणे, दि- ०९:-* नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकणार असून,लवकरच तो पुणे-मुंबई गाठण्याची शक्यता आहे. हर्णे,सोलापूर,कलबुर्गी, नंदयाल,चेन्नई,कैलाश शहर, लामडिंग,लखीमपूर अशी मान्सूनची रेषा आहे.

मान्सूनच्या पूर्व तसेच पश्चिम शाखा सक्रिय असून,सोमवारी पश्चिम शाखेने उत्तर कर्नाटकचा बहुतांश भाग,तामिळनाडू,आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत तेलंगणामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात मान्सूनने गती पकडली असून,सिंधुदुर्ग जिल्हयातील मुक्काम हलवून मोसमी वारे सोमवारी रत्नागिरीतील हर्णे, कोल्हापूर,सांगली तसेच सोलापूरपर्यंत पोहचले आहेत.

सध्या दक्षिण कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती असल्याने मान्सून या भागावर सक्रिय झाला आहे. तळकोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्रात यामुळे पावसाचा परिणाम जास्त आहे, तर गोवा राज्यातही वादळी पाऊस होत आहे. मंगळवारी कर्नाटक किनारपट्टीला पावसाने झोडपले, तर राज्याच्या अंतर्गत भागातही पावसाची तीव्रता अधिक होती. हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे ९ जून रोजी कर्नाटक,किनारपट्टी,दक्षिण कर्नाटक तसेच केरळात अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.हळूहळू पावसाचा जोर या भागात कमी होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!