कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी.

*🛑सिंधुदुर्गसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी.*

 

*🛑तरीही पेरणीला घाई न करण्याचे आवाहन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०९:-* कोकणात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झाले, तरी पावसाला जोर नाही. मात्र पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ९ जून रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे जोर नाही. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १८.८१ मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे -वैभववाडी : ७८ मि. मी. सर्वाधिक पाऊस, देवगड : ३६ मि. मी., कुडाळ : १२ मि. मी., वेंगुर्ले : १० मि. मी., दोडामार्ग : १० मि. मी., सावंतवाडी : २.५ मि. मी., मालवण : ०१ मि. मी., कणकवली : ०१ मि. मी

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात मान्सून पुढे सरकत आहे. ९ जूनला जिल्ह्यात ९५ टक्के पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १० जूनलाही वादळी पावसाचा जोर राहणार आहे. हवामान विभाग आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ सुरुवातीच्या पावसावर अवलंबून राहून लगेच पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण १५ जूनपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरुपात राहण्याची शक्यता आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!