🛑सावंतवाडी पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात.
*🛑सावंतवाडी पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पंचायत समितीमध्ये ‘शिवराज्याभिषेक सोहळा” अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण पंचायत समिती परिसर फुलांच्या माळांनी सजवला गेला होता. सावंतवाडी सभापती सुस्मिता जाधव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. तसेच सदरच्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी नीलेश जाधव, उपअभियंता बांधकाम अंगद शेळके, उपअभियंता लघु पाटबंधारे मंदार जुवेकर, सहायक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील व जितेंद्र सावंत तसेच सर्व विभागांचे विस्तार अधिकारी आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. या प्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांनी पारंपरिक पोषाख परिधान केला होता. ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. शिवरायांचे विचार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही आपल्याला प्रशासकीय काम करताना मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन सभापती जाधव यांनी या प्रसंगी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

