कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एस.पी.के कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहीश तळणकर सुवर्ण पदकाचा मानकरी.

*🛑एस.पी.के कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहीश तळणकर सुवर्ण पदकाचा मानकरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सावंतवाडी च्या एसपीके कॉलेजच्या एनसीसी कॅडेट कु. साहीश दिगंबर तळणकर याने सुवर्ण पदकाचा लक्षवेध केला.

साहीश दिगंबर तळणकर हा मूळ कुडासे दोडामार्ग येथील असून तो सावंतवाडीच्या एसपीके कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बीएससी मध्ये शिकत असून तो एनसीसीच्या राज्यस्तरीय कॅम्प मध्ये सहभागी झाला होता. त्याची शूटिंगची आवड लक्षात घेता त्याची निवड एनसीसी इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. त्याने आपली निवड सार्थ ठरवत सदर स्पर्धेमध्ये थ्री पोझिशन ५० मीटर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल वर नाव कोरले .

साहीश तळणकर हा उपरकर शुटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर ( सावंतवाडी) तसेच इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले .

१९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान तिरुचिलापल्ली केरळ येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी साहीशची निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून साहीशचे कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!