🛑शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे उत्पादन वाढवावे!
*🛑शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे उत्पादन वाढवावे!*
*🛑जि. प. सदस्य संदेश सावंत यांचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कनेडी, दि- ०२:-* शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक यंत्रसामुग्री वापरून भातपिकांची उत्पादन क्षमता वाढवावी. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सक्षम होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष, विद्यमान जि. प. सदस्य संदेश सावंत यांनी केले.
भारतीय जनता पक्ष, भिरवंडे व गांधीनगर आयोजित आणि युवा संदेश प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने भिरवंडे व गांधीनगर गावातील शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे मोफत भात बियाणे वितरण संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते भिरवंडे व गांधींनगर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भिरवंडे माजी सरपंच बबन लोबो, सोसायटी संचालक मंगेश सावंत, शक्ती केंद्रप्रमुख श्रीकांत सावंत, बुथ अध्यक्ष संतोष सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ सुरेशचंद्र सावंत, बाबाजी सावंत, पांडूकाका सावंत, सुनील सावंत तर गांधीनगर येथे सरपंच मंगेश बोभाटे, माजी सरपंच व भिरवंडे सोसायटी उपाध्यक्ष शेखर सावंत, उपसरपंच राजेंद्र उर्फ बाळा सावंत, माजी सरपंच अशोक सावंत, माजी सरपंच आबा सावंत, निवृत्त पोलीस अशोक सावंत, सदा सावंत, संदीप सावंत, सुधीर सावंत, आना सावंत, मिलिंद बोभाटे तसेच भिरवंडे गांधीनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

