कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे सहकार्य राहील !

*🛑सिंधुदुर्ग सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे सहकार्य राहील !*

 

*🛑जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन ओरोस येथे मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग.*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सिंधुदुर्गनगरी सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी, मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल. जेणेकरून सहकारी बळवळ अधिक गतिमान होण्यासाठी मदत होईल, तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बैंकेचे नेहमीच सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कैले सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील नूतन कार्यालययाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्‌द्घाटन नुकतेच बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत नुतन कार्यालयाचा उ‌द्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मडळाचे अध्यक्ष गजानन सावत, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, संचालक विलासराव ऐनापुरे, विनोद मर्गज जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळाचे सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बँकेने जिल्हा सहकार मंडळाला सिंधुदुर्ग जिल्हा म. सह. सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे नुतन कार्यालय उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे आभार मानले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्ग ही संस्था संपूर्ण जिल्ह्यामध्ये व प्रसिद्धीचे काम करते. दिवंगत सहकारी शिक्षण, प्रशिक्षण प्रचार शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळ निकोप वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!