🛑वेत्ये परिसरात ‘ओंकार’चे पुनश्च दर्शन.
*🛑वेत्ये परिसरात ‘ओंकार’चे पुनश्च दर्शन.*
*🛑सरपंच गुणाजी गावडे वन विभागावर संतप्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* ‘ओंकार’ हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. वारंवार होत असलेल्या हत्तीच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी वन विभागावर संतप्त शब्दांत टीका केली आहे. ओंकारच्या हालचालींची माहिती असूनही वन विभाग नेमके काय करत आहे? ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या वावरामुळे वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी, मजूर तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हत्तीच्या पुनरागमनामुळे ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली असून वन विभागाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ओंकारच्या हालचालींवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वनविभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

