🛑कुडाळला ८, ९ रोजी ‘स्पेस सायन्स अॅन्ड टेक प्रो’ कार्यशाळा.
*🛑कुडाळला ८, ९ रोजी ‘स्पेस सायन्स अॅन्ड टेक प्रो’ कार्यशाळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०२:-* विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे आणि प्रात्यक्षिकांमधून शिकण्याची संधी देणे या उद्देशाने कुडाळ येथे ‘स्पेस सायन्स अॅन्ड टेक प्रो २०२६’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ८ व ९ जून रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे.
नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स (मुंबई), इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), संत राऊळ महाराज महाविद्यालय (कुडाळ) यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा नववी, दहावी, ११ वी आणि १२ वी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. यात अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती थियरी व प्रक्टिकल्सच्या माध्यमातून दिली जाईल. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सॅटेलाईट ऑर्बिट आणि स्पेस सायन्स समजून घेणे, वॉटर रॉकेट लाँचिंगचे प्रात्यक्षिक, पॅराशूट मॉडेल तयार करणे, वॉटर फिल्टर मॉडेल विकसित करणे या उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेनंतर १० जून रोजी सकाळी १० वा. पासून महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ सत्राचे आयोजन तज्ज्ञ केले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी http://In.run/3tHDd या लिंकवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी प्रा. अभिषेक चव्हाण (९८२२०००६५६) यांच्याशी संपर्क साधावा. अंतराळ विज्ञानाच्या अद्भुत विश्वात अनुभवातून शिकण्याची ही सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

