🛑कारची टँकरला धडक बसून महिलेचा मृत्यू.
*🛑कारची टँकरला धडक बसून महिलेचा मृत्यू.*
*🛑पती जखमी, टँकरचालकावर गुन्हा दाखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०१:-* मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ सांगिडेवाडी येथे (जिओ पेट्रोल पंपानजीक) शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात जखमी अल्टो कारमधील शरिफा ताजुद्दीन रेडकर (५५, रा.सावंतवाडी-बाहेरचावाडा) यांचे कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. टैंकर अचानक वळविल्यामुळे मागून अल्टो कारची टैंकरला जोराची धडक बसली होती. या प्रकरणी टैंकर चालकाविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवलीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारा टैंकर कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील मिडलकटमधून अचानक वळविला. तेव्हा त्याच टँकरच्या मागून कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारची टैंकरला मागून जोराची धडक बसली.यात कारचालक ताजुद्दीन आदंम रेडकर (६४) व त्यांची पत्नी शरिफा ताजुद्दीन रेडकर (५५, दोन्ही रा. सावंतवाडी – बाहेरचावाडा) गंभीर जखमी झाले होते. या धडकेत कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली.या दोघांनाही कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,उपचार सुरू असताना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शरिफा रेडकर यांचे निधन झाले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव, हवालदार रुपेश गुरव यांनी पंचनामा केला.
या घटनेची फिर्याद नासीर आदम रेडकर (रा. सावंतवाडी- बाहेरचावाडा) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.टैंकर चालक कुलवीधरसिंग प्रीतमसिंग सैनी (रा. पंजाब) याच्यावर वाहन हयगयीने, अविचाराने व रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून कारमधील प्रवाशांच्या दुखापतीला आणि एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

