कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑युवा संदेश’तर्फे अनाथ विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना.

*🛑युवा संदेश’तर्फे अनाथ विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०१:-* युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते सातवीमध्ये शिकणाऱ्या, आई-वडील दोन्ही नसलेल्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे‌.

या विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्य, दप्तर, छत्री, चप्पल तसेच इतर आवश्यक वस्तू मोफत देण्यात येणार आहेत.

युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहू नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनून आपली प्रगती साधावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. तरी ज्या शाळेत किंवा परिसरात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीमध्ये शिकणारे आई-वडील दोन्ही नसलेले अनाथ विद्यार्थी असल्यास त्यांनी किंवा संबंधितांनी प्रमोद पवार नरेंद्र चिंदबरम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा (९४२३३११०७९), संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक, जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!