कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पावशी धरण कामावरील विद्युत जनरेटर चोरीस.

*🛑पावशी धरण कामावरील विद्युत जनरेटर चोरीस.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०१:-* कुडाळ पावशी येथील धरणाच्या पाईपलाईन जोडणीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेला सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा किर्लोस्कर कंपनीचा विद्युत जनरेटर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची फिर्याद सौरभ श्रीकांत सुतार (३२, रा. फोंडाघाट-कणकवली) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.२८ मे रोजी सायंकाळी ७ ते २९ मे रोजी सकाळी ८ वाजता या कालावधीत ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.

सौरभ सुतार हे धरण व बंधाऱ्यांच्या पाईपलाईन जोडणीची कंत्राटी कामे करतात. संध्या पावशी येथील धरणाच्या पाईपलाईनचे काम योगेश बेळणेकर यांनी घेतले असून त्यांनी सुतार यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या जोडणीचे काम दिले होते. सदर कामासाठी विजेची आवश्यकता असल्याने सुतार यांनी विनायक लौहार यांच्याकडून किर्लोस्कर कंपनीचा २० केव्ही, ३ फेज विद्युत जनरेटर भाडेतत्वावर आणला होता. या जनरेटरच्या सहाय्याने तेथे पाईपलाईन जोडणीचे काम सुरू होते.

२८ मे रोजी सायंकाळी सुमारे ७वाजता दिवसाचे काम संपल्यानंतर संबंधित जनरेटर पावशी येथील स्मशानभूमीजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी २९ मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामाचे पर्यवेक्षक अण्णा धुमक तेथे गेले असता त्यांना जनरेटर दिसला नाही.परिसरात शोध घेतला.मात्र,जनरेटर कुठेही आढळला नाही.त्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!