🛑कारिवडे-पेडवेवाडीत अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी.
*🛑कारिवडे-पेडवेवाडीत अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी.*
*🛑धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने अभिवादन; समाजबांधव व महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती कारिवडे-पेडवेवाडी येथे श्री. शेखर डोईफोडे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. धाकुजी डोईफोडे, सल्लागार सीताराम लांबर सर, सचिव विलास जंगले, खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील, माजी अध्यक्ष जानू पाटील सर, कार्यकर्ते प्रकाश फाले, शेखर डोईफोडे, नंदू खरात, मधुकर खरात, केदू शेळके, ज्येष्ठ आजीव सभासद श्री. नवलू पाटील, धोंडू पाटील, संतोष डोईफोडे, संतोष पाटील तसेच महिला भगिनी सौ. जनाबाई पाटील काकी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक जानू पाटील सर यांनी केले. सल्लागार सीताराम लांबर सर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श जीवनकार्य, न्यायप्रिय राज्यकारभार, समाजहिताची तळमळ आणि महिला सक्षमीकरणातील योगदान यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील यांनी केले. उपस्थितांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
शेवटी लक्ष्मण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समाजबांधवांच्या एकोप्याच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील एकता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

