कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पावसाळ्याच्या तोंडावर सावंतवाडीत वारंवार वीज खंडित;महावितरणवर नगरसेवकांचा संताप.

*🛑पावसाळ्याच्या तोंडावर सावंतवाडीत वारंवार वीज खंडित;महावितरणवर नगरसेवकांचा संताप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या संथ आणि नियोजनशून्य कामांमुळे सावंतवाडीकर हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला असून संतप्त सत्ताधारी नगरसेवकांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली.

“पावसाच्या तोंडावरच कामे काढायची होती का? इतके दिवस तुम्ही झोपला होता का?” अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत, पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना धारेवर धरत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत जाब विचारण्यात आला.

शहरात सध्या दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने नोकरदार वर्ग, व्यावसायिक तसेच गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक खंडित होणाऱ्या विजेमुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरात सध्या दोन फिडरवरून वीज पुरवठा केला जात असून दोन्ही फिडर एकाच वेळी सुरू राहत असल्याने, एका भागातील काम सुरू असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद करावा लागत असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र या उत्तरावर लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, विलास जाधव, दिलीप भालेकर, नागेश जगताप, कृणाल शृंगारे आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!