आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी या तीनही आगार रखडलेल्या प्रकल्पा करिता पी. आय. एल. दाखल करणार – ओवेस पेचकर

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनीधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. ०९ आगाराचे काही वर्षांपासून पुनर्विकासाचे काम प्रदीर्घ स्वरूपात रखडलेले असून, मार्चपासून कोकणातील मुख्य सण शिमगा उत्सव आहे. या उत्सवाकरिता मुंबई, पुणे आशा महानगरांमधून अनेक चाकरमानी आपल्या खेडोपाड्यातील गावांमध्ये जाण्यासाठी येत असतात. मात्र चिपळूण आगारचे काम रखडलेने महिला, पुरुष असो वा वृद्ध अनेकांना उनाचे चटके सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय तयार करावेत, कोविड बाबत सॅनिटाईझर व महत्वाच्या मार्गदर्शनपर सूचना फलक लावावेत. तसेच आगार पुनर्विकासाबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. अन्यथा प्रवास करणाऱ्याना उष्मा थकवा, उष्माघात अश्या आजारांना सामोरे जावे लागेल हे नक्की.

असे चिपळूण आगार प्रमुखाना मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी तातडीचे निवेदन दिले. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही तर चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी या तीनही प्रलंबित प्रकल्पा करिता पी आय एल दाखल करणार असे देखील आव्हाहन केले.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!