कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पावशीत मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात.

*🛑पावशीत मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २५:-* मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रेलिंगला धडक देत रेलिंग तोडले.सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच महामार्गाच्या रेलिंगचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरुन पहाटे मासे वाहतूक करणारा टेम्पो घेऊन चालक मुंबई-गोवा गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर टेम्पो आला असता,चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण अचानक सुटले. टेम्पो थेट महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रेलिंगला जाऊन जोरात धडकला. या धडकेत रेलिंग तुटून रस्त्यावर पडले. रेलिंगचे मोठे नुकसान झाले. टेम्पोचा पत्र्याचा काही भाग चेपला आणि तुटून रस्त्यावर पडला. टेम्पोच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!