कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’ओंकार’च्या हल्ल्यात म्हैस ठार,वासरू गंभीर.

*🛑’ओंकार’च्या हल्ल्यात म्हैस ठार,वासरू गंभीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- २५:-* इन्सुली, वाफोली परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या धडक ओंकार हत्तीने म्हशीवर हल्ला करुन तिला ठार केले, तर वासराला गंभीर जखमी केले. इन्सुली कुडव टेंब येथील गणपती मंदिर नजीकच्या बागेत उत्कर्षा लक्ष्मण कुडव यांच्या बांधून ठेवलेल्या म्हशीवर व वासरावर हत्तीने हल्ला केला.यामध्ये कुडव यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून वन विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.ओंकार हत्ती गेले काही दिवस या भागात स्थिरावला आहे.बांदा,इन्सुली,वाफोली,डेगवे गावात त्याचा वावर आहे.काही दिवसापूर्वी बांदा व वाफोली येथे त्याने गाड्यांचे नुकसान केले होते.शनिवारी सायंकाळी कुडव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या बागेत म्हैस आणि वासरू बांधून ठेवले होते. सकाळी बघतात तर ठिकाणी म्हैस मृत अवस्थेत,तर वासरु जखमी अवस्थेत आढळून आले.हत्तीचा वावर त्याच ठिकाणी होता.यावरून हत्तीने मारले, हे स्पष्ट झाले.याबाबतची माहिती वन विभागास देण्यास आली.त्यानंतर वनरक्षक पाटील यांच्यासह वनखात्याच्या पथकाने स्थानिकांसह घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ,सदा राणे,स्वागत नाटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!