◾ साटेली-भेडशी उसप तिठा येथे कोंबडी वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात
◾ सुदैवाने कोणालाही दुखापत नाही; परंतु गाडीचे व गाडीतील कोंबडी मरण पावल्या मुळे मोठे नुकसान
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-०९:- साटेली-भेडशी उसप तिठा येथे कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कोंबडी वाहतूक करणाऱ्या गाडीचा आज रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे साटेली-भेडशी उसप तिठा येथे कोंबडी वाहतूक करणारी बोलेरो गाडी पलटी झाली. मात्र सुदैवाने गाडी मधील कोणालाही दुखापत झाली नाही.
परंतु गाडीचे व गाडीतील काही कोंबडी मरण पावल्या मुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

