कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ साटेली-भेडशी उसप तिठा येथे कोंबडी वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात

 

◾ सुदैवाने कोणालाही दुखापत नाही; परंतु गाडीचे व गाडीतील कोंबडी मरण पावल्या मुळे मोठे नुकसान.. 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-०९:-  साटेली-भेडशी उसप तिठा येथे कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कोंबडी वाहतूक करणाऱ्या गाडीचा आज रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे साटेली-भेडशी उसप तिठा येथे कोंबडी वाहतूक करणारी बोलेरो गाडी पलटी झाली. मात्र सुदैवाने गाडी मधील कोणालाही दुखापत झाली नाही.

परंतु गाडीचे व गाडीतील काही कोंबडी मरण पावल्या मुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!