महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलिसांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटिबद्ध : सैफ सुर्वे
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴ठिकाण :चिपळूण
संघटनेच्या माध्यमातून पोलिसांचे असंख्य महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले असल्याचा सुर्वे यांचा दावा
संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस बंधूंच्या न्याय हक्कासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून आज पर्यंत शासनदरबारी पोलिसांचे प्रलंबित अनेक प्रश्न आपण मार्गी लावले असल्याचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सैफ सुर्वे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये सांगितले.पोलीसबॉईज संघटना गेली चार वर्षे महाराष्ट्रभर कार्यरत असून १९ जिल्ह्यात चार लाख सभासद नोंदणी झाली आहे,येथे संघटनेचे यशस्वी कामकाज सुरू आहे,पोलीस संघटना स्थापन करू शकत नाहीत त्या मुळे आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून पोलिसांचे प्रश्न सोडवतो मध्यतरी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाला होता या वेळी आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना न्याय मिळवून दिला, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही पोलीस हक्कासाठी मोठी आंदोलने केली यात पोलिसांना १५% आरक्षण मिळावे,महसूल प्रमाणे वेतन मिळावे,हक्काचे घर द्या,पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर अजामीनपात्र गुन्हे नोंद व्हावेत या मुख्य मागणी साठी मुंबईत आम्ही जोरदार निदर्शने केली याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीविस यांनी महाराष्ट्र शासन गृहखात्याची कमिटी केली त्यात आमचे राष्ट्रीय संस्थापक – अध्यक्ष राहुल धुमाळे यांना सदस्य म्हणून घेतले आज हे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रगती पथावर काम सुरू असल्याचे सैफ सुर्वे यांनी सांगितले, पोलीस कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या कुटुंबियांना १२०० आजारांवर मोफत उपचार मिळणार,मागील दिवाळी मध्ये १०० पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते त्यांना पुन्हा सेवेत घेतले,सुमारे अनुकंपवार १५० ते २०० मुले होती त्यांना नोकऱ्या मिळाल्या,या सह मुंबई पोलिसांनी ड्युटी ८ तास करावी ही मागणी आम्ही निवेदन दिल्यावर मान्य झाली अशी माहिती देऊन आपण जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल धुबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकात भेट देऊन पोलिसांना संघटित करून त्यांच्या समस्या,शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्या करीता प्रयत्न करणार असल्याचे सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕🟤
आमच्या येथे -*
गरम पेये-*☕ 🫖🍵
थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

