मायबा प्रोडयुसर कंपनी सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन निम्मित महिला योध्दांचा विशेष गौरव
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴ठिकाण :सावंतवाडी
आज जागतिक महिला दिन , आज सर्वजण महिलांप्रति आपापल्या पद्धतीने आदर व्यक्त करतात पण आपल्या समाजातल्या बऱ्याच महिलांना हा दिवस माहित नसतो ,तळागाळातल्या प्रत्येक महिलेला मान सन्मान मिळत नाही म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त मायबा प्रॉड्युसर कंपनी सावंतवाडी यांनी व MCL परिवारातर्फे येथे गाव प्रतिनिधी महीलांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भेटवस्तू देण्यात आली या वेळी प्रिया गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मायबा सोबत काम करताना आम्हाला मान,समान योग्य प्रकारे प्रोत्साहन व महिलांना व बेरोजगार तरुणांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे , तसेच महिलांना पुढे जाण्याची ही एक संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या तालुक्यातील पर्यावरणाचे व भुमातेचे रक्षण, संवर्धन या मायबा कंपनीमुळे होते .अस त्या म्हणाल्या यावेळी अनंत सावंत यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना दिल्या . महिलांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमात मायबा प्रॉड्युसर कंपनी सावंतवाडी चे संचालक उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

