भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने महीला दिनानिमीत्त आयोजित पाककृती स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतीसाद
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴ठिकाण : वेंगुर्ले
कोरोना चे सर्व नियमांचे पालन करत व सर्व स्पर्धकांना हॅडवाॅशचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली .
महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने दिनांक ७ मार्च व ८ मार्च रोजी साईमंगल कार्यालय मध्ये महीलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
पहिल्या दिवशी पाककृतींची स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील ४० महिला सहभागी झाल्या .कोरोना च्या पार्श्वभूमीवर सरकारी सर्व नियमांचे पालन करत स्पर्धेचे आयोजन केले होते .तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सामाजिक बांधिलकी म्हणून हॅडवाॅशचे वाटप करण्यात आले .तसेच कार्यक्रमामध्ये कोरोना बाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली .
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली .यावेळी व्यासपीठावर महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर , महिला जि.सरचिटणीस सारीका काळसेकर , पंचायत समिती सदस्या गौरवी मडवळ , नगरसेविका शितल आंगचेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका क्रुपा मोंडकर , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , ॠतुजा मेस्त्री , हसीना बेन मकानदार , अंकीता देसाई , संध्या गावडे , रीया केरकर , क्रुतीका साटेलकर , स्मिता कोयंडे तसेच तालुकास्तरावरील महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका शितल आंगचेकर हिने केले . तसेच स्पर्धेचे परीक्षण श्रद्धा गोरे व सौ.नाईक यांनी केले .
*शाकाहारी पाकक्रुती स्पर्धा*
—————————————-
*प्रथम क्रमांक* – १००० रु.व भेटवस्तू – अंजली गोरे .
*द्वितीय क्रमांक* – ७५० रु.व भेटवस्तू – यशस्वी मराठे .
*तृतीय क्रमांक* – ५०० रु व भेटवस्तू – श्रृती गिरप
*उत्तेजनार्थ*- 1) पुजा म्हापणकर .2) रीया केरकर . 3) सुजाता मराठे .
*फ्रुट सॅलेड व फ्रूट कार्व्हींग स्पर्धा*
—————————————-
*प्रथम क्रमांक* – १००० रु व भेटवस्तू – यशस्वी मराठे .
*द्वितीय क्रमांक* – ७५० रु व भेटवस्तू – साक्षी नार्वेकर .
*तृतीय क्रमांक* – ५०० रु व भेटवस्तू – रीया केरकर .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

