मगर प्रशिक्षित उमेदवारांची मगर रेस्क्यू टीममध्ये नियुक्ती करावी – स्थानिकांची मागणी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. ०७ मगरीचे साम्राज्य वाढत असताना मगरीसाठी रेस्क्यू सेंटर कोकण विभागात नसल्याने तो योग चिंताजनक प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे ते सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत मगरी साठी रेस्क्यू सेंटर नसल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात नदी तलावात मगरी आढळत आहेत, या मगरी माणसासह पाळीव जनावरांवर हल्ला करत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. तसेच कोकण विभागामध्ये अनेक ठिकाणी मगरीचे साम्राज्य आहे, असे अधून मधून बोलले जात असते या पार्श्वभूमीवर कोकण विभागामध्ये मगर रेस्क्यू सेंटर नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल नदीपात्रात इन्सुली रोणापाल, मडुरा व अन्य भागांमध्ये मगरींचे साम्राज्य आढळून आले आहे. मध्यंतरीच्या काळात इन्सूलीत मगर पार्क निर्माण करायचे होते. या ठिकाणी मगरी पहाण्यासाठी पर्यटकांची उपस्थिती दिसायची. कालच मडुरा येथे मगरीने पाण्याच्या पंपावर गेलेल्या व्यक्तीच्या हाताचा चावा घेतला आहे. त्यामुळे मगरी पासून जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो असे बोलले जात आहे.
मगरीच्या हल्ल्यामुळे मनुष्य आणि पाळीव जनावरे मेली तर त्यांना सरकार भरपाई देत आहे. मात्र मगर रेस्क्यू सेंटर नसल्याने मगरीला कोणी पकडावे आणि नैसर्गिक अधिवासात सोडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मगरीच्या या प्रश्नावर वनखात्याला लोक जबाबदार धरत आहेत. मात्र मगर रेस्क्यू टीम किंवा मगरी बाबतचे अभ्यासक अधिकारी-कर्मचारी वनखात्याने मध्ये नसल्याने या मगरीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
यासाठी मगर प्रशिक्षित उमेदवारांची मगर रेस्क्यू टीम मध्ये नियुक्ती करून ते निर्माण केले जावे अशी मागणी आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

